Charkop

Charkop cha shree vighnharta

Charkopcha Shree Vighnaharta

ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आत्ता जवळ आलाय ..……

पुन्हा एकदा
“भव्य नयनरम्य रुपात”

!! एक नवे वर्ष एक नवा ऊत्सवारंभ !!

चारकोपचा श्री विघ्नहर्ता सुरुवात एका नव्या पर्वाची ……
!!आतुरता श्री विघ्नहर्ताआगमनाची !!
#नवे पर्व …
#नवे वर्ष
# उत्सवारंभ २०२४ ……
#वर्ष ११ वे
यंदाचा श्री विघ्नहर्ता साकारणार सुप्रसिद्ध युवा मूर्तिकार श्री सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स) यांच्या हस्ते.

कार्यक्रमाची रुपरेषा

रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४

सायंकाळी ५.०० वा. श्री चा आगमन सोहळा

मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४

सकाळी ८.०० वा. श्री ची प्राणप्रतिष्ठापना

शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४

सकाळी १०.०० वा श्री सत्यनारायण महापूजा
सायं. ७.०० वा. महाप्रसाद (भंडारा)
रात्रौ ८.०० वा. सुस्वर भजन

शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४

सायंकाळी ५.०० वा. श्री चा विसर्जन सोहळा

Contact us

🤞 Get all updates of Charkop.in

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *