Charkopcha Samrat
प्रति वर्षी प्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुध्द चतुर्थी फाल्गुन शके १९४6 जयनाम संवत्सर शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ ते शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत “माघी गणेशोत्सव” साजरा करण्यात येत आहे, मंडळाच्या वतीने सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आपण या कार्यक्रमांस उपस्थित रहावे हेच आग्रहाचे निमंत्रण ! चारकोपचा सम्राट […]