Charkop

charkop cha Peshwa 2026 sector 8 charkop kandivali west 400064

Charkop cha Peshwa

चारकोपचा पेशवा हे मुंबईत विशेषत: चारकोप परिसरात वसलेल एक सांस्कृतिक आणि धार्मिक मंडळ आहे. हे २०१६ मध्ये माघी गणपतीच्या उत्सवावर विशेष लक्ष केंद्रित करून अस्तित्वात आले.

चारकोप चा पेशवा या नावाने ओळखले जाणारे हे मंडळ चारकोप समुदायाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत सक्रिय सहभाग घेत आहे.

Charkopcha Peshwa maghi ganesh ustav 2024

कार्यक्रम

गुरुवार दिनांक २२ जानेवारी

मुर्तीची प्रतिष्ठापना व पुजा – वेळ सकाळी ९.०० वा.

शुक्रवार दिनांक २३ जानेवारी

पेशव्याची महाआरती व ५६ भोग – सायं. ८.०० वा.

शनिवार दिनांक २४ जानेवारी

मेडीकल कॅम्प – सकाळी ८.०० वा.
भजनाचा कार्यक्रम – सायं. ८.०० वा.

रविवार दिनांक २५ जानेवारी

हळदी कुंकू समारंभ – सायं. ८.०० वा.

सोमवार दिनांक २६ जानेवारी

सत्यनारायणाची पुजा व महाप्रसाद – दुपारी ४.०० ते रात्री १०.०० वा.

मंगळवार दिनांक २७ जानेवारी

चित्रकला स्पर्धा – दुपारी २.०० वा.

बुधवार दिनांक २८ जानेवारी

“श्रीं” चा विसर्जन सोहळा – सायं. ५.०० वा.

🤞 Get all updates of Charkop.in

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *