प्रति वर्षी प्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुध्द चतुर्थी फाल्गुन शके १९४७ गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी ते सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी या कालावधीत “माघी गणेशोत्सव” साजरा करण्यात येत आहे, मंडळाच्या वतीने सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आपण या कार्यक्रमांस उपस्थित रहावे हेच आग्रहाचे निमंत्रण !