Charkopcha Parmeshwar
प्रति वर्षीप्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुद्ध चतुर्थी, फाल्गुन शके १९४७, गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ ते सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ या कालावधीत “माघी गणेशोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या वर्षी मंडळाच्या वतीने चर्कोप परिसरातील एकमेव टिश्यू पेपरपासून साकारलेली, संतुलित (Balancing) गणेशमूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी स्थापित करण्यात येत आहे. ही गणेशमूर्ती ३६० […]
Charkopcha Parmeshwar Read More »









