Charkop

charkop cha chaintamani 2026 sector 8 charkop kandivali west 400067

Charkop cha Chintamani

चारकोप चा चिंतामणी माघी गणेश उत्सव ही मुंबईतील विशेषत: चारकोप परिसरात स्थित एक महत्त्वपूर्ण मंडळ आहे.

चारकोपचा चिंतामणी माघी गणेश उत्सव मंडळ®, २०१५ मध्ये स्थापन झाल्यापासून सक्रियपणे माघी गणेश उत्सवाचे आयोजन करत आहे, आता त्याचे ९ वे वर्ष आहे.

charkop cha chaintamani 2026 sector 8 charkop kandivali west 400067-3

कार्यक्रम

गुरुवार दिनांक २२ जानेवारी

श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना : सकाळी ०८.०० वाजता.

शुक्रवार दिनांक २३ जानेवारी

साई भजन कार्यक्रमः सायंकाळी ०७.०० वाजता.

रविवार दिनांक २५ जानेवारी

श्री सत्यनारायण पूजाः दुपारी ०३.०० वाजता
श्रींचा महाप्रसाद (भंडारा): सायंकाळी ०७.३० वाजता
डबल बारी भजन: सायंकाळी ०७.०० वाजता.

सोमवार दिनांक २६ जानेवारी

रक्त दान शिबी सकाळी ०९.०० वाजता
हळदी कुंकू समारंभ : संध्या ०७.३० वाजता
भजन संध्या – साईच्छा भजन मंडळ, वरळी: संध्या ०७.०० वाजता.

बुधवार दिनांक २८ जानेवारी

श्रींचा भव्य विसर्जन सोहळाः दुपारी ०२.०० पासून.

🤞 Get all updates of Charkop.in

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *